Type Here to Get Search Results !

खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार डॉ.बाबसाहेब देशमुख यांचा खवासपूर ग्रामस्थ यांचेवतीने भव्य सत्काराचे आयोजन.

 खासदार धैर्यशील मोहिते-पाटील व आमदार डॉ.बाबसाहेब देशमुख यांचा खवासपूर ग्रामस्थ यांचेवतीने भव्य सत्काराचे आयोजन.

माणदेश मैदान न्युज (बबन चव्हाण) :- 

माढा लोकसभा मतदार संघाचे दबंग खासदार मा.धैर्यशिल मोहिते पाटील  तसेच सांगोला‌ विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष लोकप्रिय आमदार डाॅ.भाई  बाबासाहेब देशमुख यांचा खवासपुर ग्रामस्थांच्या वतीने भव्य  नागरी सत्कार सोहळा आयोजन

    रविवार दि.१६/२/२०२५ रोजी सायंकाळी ६-३० वाजता खवासपुर ग्रामपंचायत कार्यालया समोरील  पटांगण येथे संपन्न‌‌ होणार असुन,सर्व नागरीकांनी वेळेवर उपस्थित रहावे.

Post a Comment

0 Comments