Type Here to Get Search Results !

पुणे येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कोळे विद्यामंदिर/ ज्युनिअर कॉलेज विद्यार्थांचे घवघवीत यश...!

 पुणे येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये कोळे विद्यामंदिर/ ज्युनिअर कॉलेज विद्यार्थांचे घवघवीत यश...!

कोळे प्रतिनिधी: - कोळे विद्यामंदिर व जुनिअर कॉलेज विद्यार्थ्यांचे बॉक्सिंग मध्ये घवघवीत यश पुणे येथे झालेल्या विभागीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये एक प्रथम आणि दोन द्वितीय क्रमांक मिळवून विद्यार्थ्याने यश मिळवले कोळा विद्यामंदिर  मधील १७ वर्ष वयोगट इयत्ता दहावीतील विद्यार्थिनी कु. सानिका शिवाजी सरगर ५२ ते ५४ किलो वजनी गटांमध्ये विभागांमध्ये प्रथम क्रमांक येऊन भंडारा येते होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच १९ वर्ष वयोगट मधे संजना जगन्नाथ हातेकर यांनी ६२/६४ kg विभागांमध्य द्वितीय क्रमांक मिळवला 

कु.दीक्षा नंदकुमार मोरे यांनी ६४/६६ kg विभागांमध्ये द्वितीय क्रमांक मिळवलाअसून या सर्व यशस्वी खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष सचिव मुख्याध्यापक पर्यवेक्षक यांनी गुणवंत खेळाडूंचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments