*टाकळीवाडी येथे श्री दुर्गामाता महादौडला मोठा प्रतिसाद* *प्रमुख उपस्थिती राहुल दादा घाटगे*
घोसरवाड /प्रतिनिधी सुनिल नाईकटाकळीवाडी तालुका शिरोळ येथे विजयादशमी दसरा महादौड मध्ये श्री गुरुदत्त शुगर्स एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे दादा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
आज असंख्य महिला,मुली या महादौडला उपस्थितीत होत्या. सर्वांचा तेज,जल्लोष,पाहून मन समाधानी झाले असे राहुल घाटगे दादा बोलताना म्हणाले. संपूर्ण गावातून महादौड सुरुवात झाली.
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान टाकळीवाडी यांच्यावतीने महादौड आज सांगता झाली. संपूर्ण गावातून महादौड निघाली. गावकऱ्यांनी या महादौड चे स्वागत केले. यावेळी समस्त गावकरी उपस्थित होते.

!doctype>
Post a Comment
0 Comments