*शिवसेना उप तालुका प्रमुख जयसिंग वडर यांच्या वाढदिवसा निमित्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला*
घोसरवाड/प्रतिनिधी सुनिल नाईकशिवसेना उप तालुका प्रमुख जयसिंग वडर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरलेले अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित जिल्हा नियोजन कमिटी सदस्य चंद्रकांत मोरे सर शिवसेना उप तालुकाप्रमुख संभाजी गोते, शिवसेना उपतालुकाप्रमुख उत्तम सिंग रजपूत, माजी पंचायत समिती सदस्य विजितसिंह शिंदे सरकार, सरपंच साहेबराव साबळे विद्यमान ग्रा प सदस्या उत्तरादेवी विजितसिंह शिंदे सरकार, सदस्यां मधुमती पाटील सदस्या सरिता वडर माजी सरपंच बाबासाहेब पुजारी बाळासो कोकणे कन्या विद्या मंदिर मुख्याध्यापक कोळी सर भागेश पाटील काकासो डक्कू राजेंद्र नाईकवाडे व अंगणवाडीतील सर्व शिक्षकां मदतनीस व दसरा चौक मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.

!doctype>
Post a Comment
0 Comments