*घोसरवाड ग्रामपंचायत मध्ये महात्मा गांधी लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त कापडी पिशव्यांचे वाटप*
घोसरवाड/प्रतिनिधी सुनिल नाईकघोसरवाड - महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री जयंती निमित्त घोसरवाड ग्रामपंचायत मध्ये फोटो पूजन करण्यात आले. प्लास्टिक मुक्त होण्यासाठी ग्रामपंचायत कडून कापडी पिशव्या वाटण्यात आले यावेळी सरपंच साहेबराव साबळे माजी सरपंच मयूर खोत तंटामुक्त उपाध्यक्ष धोंडीलाल चाऊस ग्रामपंचायत सदस्य उत्तरादेवी शिंदे , सविता वंडर, मधुमती पाटील आप्पासो नाईकवाडे माजी तंटामुक्त उपाध्यक्ष जयसिंग वडर ग्राम विकास अधिकारी संतोष चव्हाण ग्रामपंचायत सदस्य व ग्रामपंचायत मधील सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

!doctype>
Post a Comment
0 Comments