विठ्ठलापुर ते आटपाडी दरम्यान प्रवास करीत असताना महत्त्वाची कागदपत्रे गहाळ...!
सांगोला प्रतिनीधी -
स्नेहा दत्तात्रय गळवे मौजे विठलापूर ता.आटपाडी येथील रहिवासी असून मी विठलापूर ते आटपाडी दरम्यान प्रवास करीत असताना माझी महत्त्वाची कागदपत्रे असलेली पिशवी गहाळ झालेली आहेत.त्यामध्ये इयत्ता दहावी चे गुण प्रमाणपत्र व पासिंग सर्टिफिकेट अन्य महत्वाची कागदपत्र होती.सदर ची कागदपत्रे माझ्या पुढील शिक्षणासाठी महत्त्वाचे असून ते कोणास आढळल्यास अथवा सापडल्यास आपणास योग्य ते बक्षीस देण्यात येईल.
माहितीसाठी संपर्क ८३९०९४९२५० याचेवर कॉल करून संपर्क साधावा ही विनंती.

!doctype>
Post a Comment
0 Comments