Type Here to Get Search Results !

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.

 केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष साहेब यांची तिसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला.

या प्रसंगी रिपाई महाराष्ट्र प्रदेश श्रमिक ब्रिगेड चे सचिव तुषार तानाजी कांबळे, मुंबई प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ दादा कासारे, मुंबई जिल्हाध्यक्ष अमित तांबे, खालापूर तालुका उपाध्यक्ष नितीन मोरे, अपर्णा उर्फे परी म्हेत्रे व अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष मा. संजयजी डोळसे व त्यांच्या टीमने उत्कृष्टरीत्या केले.

📍 फाईन आर्ट सभागृह, चेंबूर, मुंबई

Post a Comment

0 Comments