सांगोल्यातील ग्रीन झोन मध्ये असलेल्या जमिनीची व धनदांडग्या मालकाची व्यवहारातील चौकशी करण्यासाठी ED सी.बी.आय पथक लवकरच सांगोल्यात दाखल होणार.
माणदेश मैदान न्युज:- कार्यकारी संपादक
सांगोल्यातील ग्रीन झोनमधील असलेल्या जमिनीच्या संशयास्पद व्यवहारावरून मोठी हालचाल सुरू झाली आहे.सदर जमिनीचा मालक असलेल्या धनदांडग्या व्यक्तीच्या,प्लॉटिंग एजंट व राजकीय नेतेमंडळी यांच्या अर्थपूर्ण व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ईडी व सी.बी.आय पथक लवकरच सांगोला तालुक्यात दाखल होणार असल्याची माहिती समोर आली आहे.ग्रीन झोनमधील जमिनींचे बेकायदेशीर व्यवहार आणि प्लॉटिंगमुळे प्रशासनात खळबळ उडाली आहे.या प्रकरणात काही प्रभावशाली व्यक्तींचा सहभाग असल्याची चर्चा असून, चौकशीनंतर अनेक धक्कादायक खुलासे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.स्थानिक स्तरावर नागरिकांमध्ये या कारवाईबाबत उत्सुकता आणि चर्चा रंगली आहे.
माणदेश मैदान न्युज
भाग नंबर - 10
!doctype>
Post a Comment
0 Comments