Type Here to Get Search Results !

No title

पर्यावरणाचा ऱ्हास, सांगोला गौण खनिज महसुल विभागाचा तोटा; तरीही मुरूम राजरोसपणे उत्खनन सुरूच...!


माणदेश मैदान न्युज...

(मुख्य संपादक / बबन चव्हाण)

         सांगोला तालुक्यात जवळचं असणाऱ्या महुद रोड परिसरामध्ये अवैध मुरूम उत्खनन दिवसेंदिवस वाढत असून शासनाच्या महसूल विभागाच्या डोळ्यादेखत पर्या sirवरणाचा ऱ्हास सुरू आहे. गौण खनिज महसुलाला मोठ्या प्रमाणावर तोटा होत असतानाही संबंधित यंत्रणा ठोस कारवाई करण्याऐवजी मौन धारण करून बसल्याने स्थानिक पातळीवर संतापाची लाट उसळली आहे. नियमबाह्य बेकायदेशीर उत्खनन मागे कोणाचे राजकीय आश्रय असल्याचा प्रश्न नागरिकांतून उपस्थित होत आहे.संबंधित सर्व विभागांची अर्थपूर्ण वाटाघाटी झालेली असून संपूर्णपणे मिलीभगत झाल्याची जनसामान्य नागरिकातून चर्चा संपूर्ण सांगोला शहरात रंगू लागली आहे.


माणदेश मैदान न्युज..👆

पुढील भाग नंबर 5...💥 

"सांगोल्यात मुरूम चोरीचे थैमान ; नागरिकांमध्ये "महसूल विभागाचे मौन संशयास्पद ; अवैध मुरूम उत्खननाला प्रोत्साहन?"



Post a Comment

0 Comments