*टाकळीवाडी येथील श्री सांप्रदायिक भजनी मंडळ यांच्या यांच्यामार्फत राहुल घाटगे दादा यांचा सत्कार*
घोसरवाड/प्रतिनिधी सुनिल नाईकटाकळीवाडी तालुका शिरोळ पत्रकार यांच्या वतीने श्री गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे दादा यांची वेस्ट इंडियन शुगर मिल असोसिएशन (विस्मा) या संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करताना श्री सांप्रदायिक भजनी मंडळ तसेच समस्त नागरिक यांच्या वतीने सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

!doctype>
Post a Comment
0 Comments