*पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी शिवराज नाईकवाडे यांचे निवडीबद्दल चाऊस कुटुंबाकडून सत्कार*
घोसरवाड /प्रतिनिधी सुनिल नाईक
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या सचिवपदी सामाजिक कार्यकर्ते शिवराज नाईकवाडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा घोसरवाड तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष धोंडीलाल चाऊस यांच्या हस्ते सत्कार करण्यात
यावेळी शिवराज नाईकवाडे म्हणाले, मला मिळालेल्या पदाच्या माध्यमातून देवस्थान समितीच्या कार्याचा गौरव वाढेल, असाच माझा प्रामाणिक प्रयत्न राहील. यावेळी उपस्थितांनीही त्यांना शुभेच्छा दिले

!doctype>
Post a Comment
0 Comments