*ही सांगोला तालुक्यातील इतीहासात नोंद झालेली जनता आहे...ती कायम काम करणाऱ्यांच्या बाजुने उभी राहते.*
सांगोला तालुक्यात निवडणुक लागली की.. शेतकरी कामगार पक्षाचे विरोधी नेते.. लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांना उद्देशून म्हणाले आहेत की आता बाबासाहेब देशमुख यांच गबाळ गुंडाळून पेणुरला पाठवायचे... या नेत्यांच्या लक्षात येत नाही पेणुर गाव काय पाकीस्तानात आहे की काय..? हे बोलताना आपल्याच घरातील काहींनी मतदार संघ सोडुन निवडणुक लढवलेली कशी चालते...राज्यातील कित्येक पक्षाचे अनेक नेते जन्मभुमी सोडुन इतर ठिकाणी निवडुन लोकांचे प्रतिनिधीत्व करीत आहेत..मग स्व.आबासाहेब असो की आताचे आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख असो लोकांनी यांना स्वीकारले यांना नेता मानले लोक यांना निवडुन देतात तर मग तुम्हाला का झोंबतय
. निवडणुका या विकासाच्या मुद्यावर लढवण्याची परंपरा शेकापक्षाची आहे ती परंपरा आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख समर्थपणे चालवत आहेत उगीचच निवडणुका हातातुन निसटल्या की... लोकांमध्ये जाती-पातीच, धर्मा-धर्माचं,गावा-गावात तसेच भाव-भावकीत व प्रांता-प्रातात वाद निर्माण करुन मत मिळवणे ही शेकापक्षाच्या विरोधकांची परंपरा आहे...अहो जागतीक विक्रम केलेले स्व आबासाहेब यांना सुध्दा हे गबाळा गुंडाळण्याची भाषा करीत होते आता आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांच्या गबाळावर हे टपले आहेत...हे बरं..नंव्हे...
सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे यात बोलणार मात्र आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांच्या वर ..या वरुन तुमचे व्हिजन लक्षात येत आहे...असो ही सांगोला मतदार संघातील इतीहासात नोंद झालेली जनता आहे ती कायम स्व आबासाहेबांच्या विचारावर काम करीत असलेले लोकप्रिय आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांचे हात बळकट करण्यासाठी सर्वच्या सर्व सांगोला तालुका विकास आघाडीच्या उमेदवारांना जिद्दीने निवडुन देतील यात तिळमात्र शंका नाही

!doctype>
Post a Comment
0 Comments