पै.आबा चव्हाण यांचा सर्व मित्र परिवारासह श्री क्षेत्र शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी सदिच्छा भेट...
सांगोला माणदेश मैदान :-
सांगोला तालुक्यासह इतर ग्रामीण भागात नावलौकिक असलेले तरुण पिढीचे आयडॉल व जनसामान्याचे तगडे नेतृत्व एखतपुर गावचे धडाडीचे युवा नेतृत्व श्री.पैलवान आबा चव्हाण यांचा त्यांच्या सर्व मित्र परिवारासह श्रीक्षेत्र शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी सदिच्छा भेट.यावेळी असंख्य कार्यकर्ते व शुभचिंतक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती. सदरच्या ह्या दौऱ्यासाठी सांगोला,अजनाळे,नाझरे, वजरे,बुद्धेहाळ,गौडवाडी,कोळे,बानुरगड या ठीकानहून आलेले सर्व मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थीत होते.यावेळी शुक्राचार्य देवस्थान या ठिकाणी देव दर्शन घेतले.एखाद्या मोठ्या नेत्या प्रमाणे त्याच्याकडे सांगोला शहरातील लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्याही प्रकारचे तंटा अथवा भांडणे हे योग्य प्रकारे न्याय निवाडा करून सर्व सामान्य लोकांना न्याय देण्याचे काम पैलवान आबा चव्हाण करीत आहेत.

!doctype>
Post a Comment
0 Comments